Oops! Sorry!!


This site doesn't support Internet Explorer. Please use a modern browser like Chrome, Firefox or Edge.

Cool-Gola ब्रँड ची वैशिष्ट्ये

आमच्याकडे २५+ बर्फाच्या गोळ्याचे Flavor आहेत.

  • आमच्याकडे असे काही Unique Flavors आहेत जे फक्त कुलगोला मध्येच मिळतात जसे चिंच, पेरू, जिरा मसाला, बबलगम अश्या फ्लेवर्स चा गोळा.

  • आमची टीम प्रत्येक वर्षी नवीन फ्लेवर्स तयार करण्यासाठी सतत काम करत असते त्यामुळे आम्ही नवीन फ्लेवर्स बाजारात घेऊन येतो.

  • यामुळे जास्तीत जास्त कस्टमर कुलगोला कडे आकर्षित होतात व नवनवीन Flavors टेस्ट करण्यासाठी पुन्हा-पुन्हा shop ला visit करतात. यामुळे आमचा एका कस्टमर माघे येणारा बिझनेस वाढतो

  • आम्ही एका मिनिटात ८ ते १० बर्फाचे गोळे बनवतो

  • आमच्या प्रत्येक फ्रांचायजी धारकाला वापरायला सोप्या अश्या अत्याधुनिक मशिनरी दिल्या जातात.

  • अत्याधुनिक तंत्रज्ञान व मशिनरीच्या सहाय्याने आम्ही एका मिनिटामध्ये ८ ते १० बर्फाचे गोळे तयार करतो.

  • याचा फायदा असा झाला कि, कमी वेळेमध्ये आम्ही जास्तीत-जास्त कस्टमर ला सर्व्ह करता येते तसेच जरी जास्त गर्दी झाली तरी स्पीड मध्ये कस्टमर ला सर्व्हिस देता येते.

  • बर्फाच्या गोळ्याबरोबर इतर Snacks सुद्धा कस्टमरला ऑफर केले जातात.

  • जेणेकरून कस्टमर snacks साठी दुसरीकडे जाण्याचे टाळून इथेच आपल्या आवडीचे पदार्थ खाणे पसंद करतो, त्यामुळे एका कस्टमर मागे येणारा बिझनेस वाढतो.

  • वाढदिवस, ग्रुप पार्टीज्, Kitty पार्टीज् साठी आवडीचे पदार्थ उपलब्ध होतात यामुळे आपल्या कॅफे मॉडेल चा बिझनेस वाढतो.

  • यामुळे CoolGola मध्ये कस्टमर जास्त वेळ व पैसे स्पेंड करतात.

  • यामुळे पावसाळ्यात सुद्धा गोळ्या व्यतिरिक्त इतर Menu मुळे बिझनेस होतो.

  • 1) आमच्या flavor मध्ये real Fruit चा extract (अर्क) आणि Fruit Crush सुद्धा वापरला जातो. ज्यामुळे ग्राहकांना खऱ्याखुऱ्या फळांचा स्वाद ग्राहकांना मिळतो .

    2) आपला Average Break Even Point हा 8 महिन्यांचा आहे.

    3) सध्या आमचे ३ outlate आहेत आणि तिन्ही महिन्याला Average 2 लाखांचा सेल्स करतात आणि उन्हाळ्यात हा सेल्स 4 ते 5 लाख महिन्यापर्यंत सुद्धा जातो

    आम्ही तुम्हाला आणि तुमच्या लोकांना प्रशिक्षण देतो

  • तुम्हाला आणि तुमच्या स्टाफ ला प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते.

  • आमच्या सर्व सिस्टिम आणि प्रोसेस तुमच्या Franchise मध्ये सेटअप केल्या जातील.

  • जे काही नवीन Innovation होईल त्या गोष्टी सुद्धा तुमच्या Franchise मध्ये Implement केल्या जातील.

  • Cafe साठी लागणारी सिस्टिम & प्रोसेस सुद्धा आमच्या काढून दिली जाते

  • आमचा बर्फ आम्ही स्वतः बनवतो" तोही आमच्या स्टोअर मध्ये RO Water चा वापर करून

  • शुद्धता आणि Hygiene हि आपली पहिली Priority aahe त्यामुळे

  • आम्ही बर्फ तयार करण्यासाठी RO Water व अत्याधुनिक मशिनरीचा वापर करतो.

  • जास्तीत जास्त Sophisticated व Primium कस्टमर आपल्याकडे आकर्षित होतात.

  • शुद्ध बर्फामुळे कुणाला त्रास होत नाही.

  • बर्फासाठी आपल्याला इतर कोणावर डीपेंड राहावे लागत नाही.

  • Franchise सेटअप होण्याअगोदर आणि झाल्यानंतर मिळणार आमचा सपोर्ट

  • आमच्या द्वारे तुम्हाला लोकेशन निवडण्यासाठी सर्व Guidance आणि सपोर्ट दिला जातो.

  • Franchise साठी सुरवातीला आणि Off-Session मध्ये लागणार मार्केटिंग सपोर्ट सुद्धा आमच्या द्वारे तुम्हाला दिला जातो.

  • Franchise सिस्टिम & प्रोसेस मध्ये जो काही सपोर्ट तुम्हाला लागेल तो सर्व सपोर्ट तुम्हाला देण्यासाठी आम्ही कायम बांधील आहोत.

  • Cool-Gola Franchise चे Options

    कोणत्याही Events आणि Party साठी तसेच कोणत्याही गर्दी च्या ठिकाणी सेटअप करण्यासाठी परफेक्ट

    आमच्या द्वारे दिल्या जाणाऱ्या गोष्टी -

  • Fiber Cart & Electric Ice Crushing Machine

  • Ice Box (1 qty)

  • Branding Support (Bottles, Standy/Flag, 1st batch of Uniform)

  • Mobile Number/Sim, Staff Training

  • (On Site Training)

  • All types of candy, and basic Dish Gola's

  • तुमची इन्व्हेस्टमेंट -

  • Raw Material (As per your Requirement)

  • Disposables (As per your Requirement)

  • Location Permeations,

  • Power Supply/Generator,

  • Basic Utensils, Staff (Min 1)

  • Food Park, Chaupati, Mall, Cinema hall, Restaurant आणि गर्दी च्या ठिकाणी सेटअप करण्यासाठी परफेक्ट

    आमच्या द्वारे दिल्या जाणाऱ्या गोष्टी -

  • Ice Making Machine & Main Counter

  • Machinery & Equipments (Popcorn Machine, Waffle Stick Maker, Coffee Blender)

  • Branding Support (32 inch LED Menu Display (2Qty), 3k Color Flyers,

  • Syrup Bottles, Standy/Flag, 1st batch of Uniform)

  • Mobile Number/Sim, Staff Training (On Site Training)

  • All types of candy and Dish Gola's, Popcorn, Waffle Sticks, Shakes & Cold Coffee

  • तुमची इन्व्हेस्टमेंट -

  • Raw Material (As per your Requirement)

  • Disposables (As per your Requirement)Rent & Deposits (as per Location),

  • Interiors (Plumbing, Electrical, Furniture),

  • Kitchen Utensils (IN 20K),

  • Sign Board (Main Board,

  • Lollypop as per your budget)Water Purifier, Music System, Billing System (Laptop/PC, Bill Printer),

  • Staff (Min 2)

  • Market/College Area साठी... फूड गल्ली मध्ये आणि कोणत्याही गर्दी च्या ठिकाणी सेटअप करण्यासाठी परफेक्ट

    आमच्या द्वारे दिल्या जाणाऱ्या गोष्टी -

  • Ice Making Machine &

  • Main Counter

  • Machinery & Equipments(Electric Ice Crusher (Qty 2), Stone Pizza Oven, Fryer, Griller, Induction, Coffee Blender)

  • Branding Support(32inch LED Menu Display (Qty2), 5k Color Flyers, 25 Flex Prints (4x3),

  • Bottles, Standy/Flag, 1st batch of Uniform)Mobile Number/Sim,

  • Staff Training (On Site Training)

  • All types of candy and Dish Gola's, Fast food & Snacks, Ice Creams, Beverages

  • तुमची इन्व्हेस्टमेंट -

  • 1st batch of Raw Material (As per your Requirement)

  • Disposables (As per your Requirement)

  • Rent & Deposits (as per Location),

  • Interiors (Plumbing, Electrical, Furniture),

  • Kitchen Utensils (IN 25K), Sign Board (Main Board, Lollypop as per your budget)

  • Water Purifier,

  • Music System with Mic,

  • Billing System (Laptop/PC, Bill Printer),

  • Staff (Min 4)

  • कोणत्याही Events आणि Party साठी तसेच कोणत्याही गर्दी च्या ठिकाणी सेटअप करण्यासाठी परफेक्ट

    आमच्या द्वारे दिल्या जाणाऱ्या गोष्टी -

  • Machinery & Equipments(Electric Ice Crusher (Qty 2),

  • Small Generator

  • Fryer,

  • Waffle Stick Maker,

  • Coffee Blender)

  • Branding Support(32 Inch LED Menu Display (Qty2),

  • Bottles, Standy/Flag, 1st batch of Uniform)

  • Mobile Number/Sim,

  • Staff Training (On Site Training)

  • All types of candy, and basic Dish Gola's

  • तुमची इन्व्हेस्टमेंट -

  • All types of candy, and basic Dish Gola's

  • Disposables (As per your Requirement)

  • Any Mini Truck,

  • Basic Utensils,

  • Staff (Min 2)

  • जर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत "CoolGola" चे Franchiser होण्यासाठी इच्छुक असाल तर, खाली दिलेल्या "Book A Meeting" बटण वर क्लिक करा आमच्या सोबत मीटिंग बुक करा

    तुम्हाला "CoolGola" Franchisee बद्दल सर्व माहिती दिली जाईल. 👇👇

    Book A Meeting
    "CoolGola" Franchisee बद्दल सर्व माहिती तुम्हाला व्हाट्सअप ला सेंड केली जाईल" 👉

    Cool-Gola Story

    🙏 नमस्कार मी, संतोष शिंदे सातारा येथून


    मी स्वतःचा "Cool Gola" हा Profitable फूड ब्रँड (भारताचा पहिला बर्फाच्या गोळ्याचा ब्रँड) कसा सुरू केला... जो पहिल्या दिवसापासून प्रॉफिट मध्ये आहेतसेच तुम्ही माझ्या या "CoolGola" ब्रँड चे Business Model कॉपी-पेस्ट करून स्वतःचा Profitable फूड बिझनेस कसा सुरु करू शकता तेही कोणतेही जास्त Effort न घेता... 📈 


    याबद्दलची एक छोटीशी Story तुमच्या सोबत share करू इच्छितो 👇👇

     


    "CoolGola" या फूड ब्रँड व्यतिरिक्त माझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुद्धा आहे... एक दिवस महाबळेश्वर येथे मोठ्या मारवाडी फॅमिलीच्या लग्नाच्या इव्हेंट मॅनेजमेंट चे काम आमच्याकडे होते हि 2013 ची गोष्ट आहे... त्या लग्नामध्ये त्यांना Specifically "बर्फाचा गोळा" हा मेनुमध्ये हवा होता आणि High Profile क्लायंट असल्यामुळे त्यांना Pure मिनरल वॉटरचाच गोळा हवा होता. 


    🍡 Pure मिनरल वॉटर च्या गोळ्या साठी मार्केट मध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो पण प्रॉपर मिनरल वॉटर चा बर्फ वाला आणि हायजेनिक गोळा कोठेच मिळाला नाही... जे काही "बर्फाच्या गोळ्याच्या" गाड्या वाले होते ते हायजेनिटीची Guarantee घेत न्हवते कारण ते स्वता बर्फ बनवत न्हवते.. 


    त्यावेळी मला हा मार्केट मधील प्रॉब्लेम लक्षात आला... Guaranteed शुद्ध बर्फाचा गोळा मार्केट मध्ये मिळत नाही.. Specifically आजच्या काळात जेथे लोक खाण्याच्या शुद्धते बद्दल अधिक जागरूक आहेत... 👇 


    मला बर्फाचा गोळा आवडत असून मी तो रोडसाईडला खाणे जास्त PREFER करत नाही कारण त्याच्या शुद्धतेच्या Issue मुळे... 


    बर्फ हायजेनिक आहे का. 🤔

    बनवणारा व्यक्तीचं बहुतेक वेळा मळकटलेला असतो Flavor कसे तयार केले असतील त्यामध्ये वापरलेला कलर घातक असेल का?


    असे अनेक प्रश्न डोक्यात येत होते... बरं वरून चवीची पण शाश्वती नाही...


    पुढे मी या प्रॉब्लेम वर काम करायचे ठरवले आणि केले तर Best करायचे ठरवले माझ्या सारखे असे किती तरी लोक आहेत ज्यांना स्वतःला आणि त्यांच्या मुलांना गोळा खायचा आहे पण हायजेनिटीच्या Issue मुळे खात नाहीत मग अश्या प्रत्येक व्यक्तीसाठी चांगला गोळा तयार करण्याचा चंग बांधला 


    इव्हेंट मॅनेजमेंट व रोटरी क्लबच्या मुळे मला सारखे बाहेर फिरावे लागत असे जेव्हा कधी मी बाहेरच्या City मध्ये जात असे तेव्हा प्रत्येक वेळी मी त्या सिटी मधील फेमस Ice Gola वाल्याना भेटत असे... त्यांचा गोळा खाऊन बघत असे... Flavor बद्दल... प्रोसेस बद्दल समजून घेत असत 


    असे मी जवळ जवळ 3 वर्ष केले जवळजवळ भारतातील सर्वच फेमस गोळेवाल्यांचा गोळा खाऊन बघितला... "CoolGola" ब्रँड स्टार्ट करण्यापूर्वी जवळ जवळ 500+ Flavor स्वतः बनवून टेस्ट केले, त्या मधील जे मला आवडले ते मित्रांना, फॅमिली ला टेस्ट करायला सांगायचो त्यांच्या कडून फीडबॅक घेऊन इम्प्रोव्ह करत राहिलो... 🤷‍♀️ 


    Funny पार्ट 🤪 म्हणजे या पूर्ण Flavor च्या RND प्रोसेस मध्ये माझी Actual बिझनेस स्टार्ट करण्यापूर्वीच जवळजवळ 1000 KG + साखर वापरून झाली होती (कारण आपली टेस्ट बेस्ट असावी आणि जास्तीत जास्त Unique आणि Pure Flavor असावेत असा माईंडसेट त्या माघे होता) 


    त्यानंतर 2017 मी ठरवले आपण "CoolGola" बर्फाच्या गोळ्याचा ब्रँड मार्केट मध्ये घेऊन जाऊ... जे काय होईल ते जाईल असे म्हणत भीत-भीत पहिले Outlet साताऱ्यामध्ये कुबेर विनायक मंदिराजवळ अजिंक्य प्रेस बिल्डिंग,पोवई नाका येथे 3 डिसेंबर 2017 रोजी सुरु केले 


    आणि पहिल्या दिवसापासूनच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पहिल्या दिवसापासून आम्ही प्रॉफीट मध्ये होतो


    त्यानंतर माघील 2-3 वर्षात ग्राहकांच्या सोयीनुसार, आवडीनुसार अनेक Improvement करत राहिलो..👇 


    ✅ नवनवीन Flavor मार्केट मध्ये घेऊन येत राहिलो.

    ✅ गोळा बनविण्याची प्रोसेस फास्ट कशी होईल या वर काम करत राहिलो...

    ✅ ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमायीज करत राहिलो

    ✅ गोळ्या बरोबर इतर Snacks सुद्धा कस्टमर ला ऑफर करायला सुरवात केली 


    1️⃣ आज आमच्याकडे आज 25+ बर्फच्या गोळ्याचे Flavor आहेत यामध्ये

    2️⃣ असे काही Unique Flavor आहेत जे फक्त आमच्या कडे आहेत जसे चिंच, जिरा मसाला, पेरू Flavor चा गोळा

    3️⃣ आम्ही एका मिनिटामध्ये 8 गोळे बनवतो

    4️⃣ बर्फ सुद्धा स्टोअरमध्येच प्युरिफाइड वॉटर चा वापर करून स्वता बनवतो

    5️⃣ आमच्या Flavor मध्ये Real Fruit Extract किंवा crush वापरला जातो ज्यामुळे खऱ्याखुऱ्या फळांचा स्वाद ग्राहकांना मिळतो.

     

    👉🏻फ्लेवर मध्ये सर्टिफाईड कलर आणि इतर घटकांचा वापर योग्य प्रमाणात केला जातो.

    Icecream तयार करताना Colex (वनस्पती तूप) चा वापर सर्रास केला जातो त्यामुळे ice cream च्या तुलनेत आपला गोळा ice-cream पेक्षा कितीतरी पटीने healthy आहे

    सध्या आमचे 3 Outlate आहेत आणि तिन्ही महिन्याला Average 2 लाखाचा सेल्स करतात आणि उन्हाळ्यात हा सेल्स 4 लाख महिन्यापर्यंत सुद्धा जातो..


    👉 आणि सर्वात महत्वाचे आता आम्ही "CoolGola" - ची Franchise तुम्हाला ऑफर करत आहोत... आमच्या ब्रँडच्या Expansion साठी 


    So, जी मेहनत मी आणि आमच्या टीम ने घेतली ती तुम्हाला घ्यावी लागणार नाही, तुम्हाला फक्त आमचा Profitable फूड बिझनेस Copy-Paste करायचा आहे 📊 


    जर तुम्ही देखील स्वतःचा फूड बिझनेस सुरू करण्यासाठी इच्छुक असाल आणि सर्वात महत्वाचे फूड बिझनेस मध्ये इंटरेस्टेड असाल, Investment करण्यासाठी Ready असाल...


    तर आम्ही तुम्हाला CoolGola" ब्रँड ची Franchise ऑफर करू इच्छितो 🤝 


    तुझ्या मनात जे काही प्रश्न आहेत 🤔


    जसे कि...

    ✔ एक "CoolGola" फ्रँचायझर झाल्यानंतर अर्निंग कशी होते?

    ✔ "CoolGola" चे बिझनेस मॉडेल काय आहे आणि ते कसे काम करते?

    ✔ एक फ्रेंचायझरला कोणता सपोर्ट मिळतो?

    ✔ यासाठी किती Investment लागू शकते?


    तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, आम्ही तुम्हाला आमच्या सोबत मीटिंग साठी आमंत्रित करत आहोत. 🤝


    जर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत "CoolGola" - चे Franchiser होण्यासाठी इच्छुक असाल तर, खाली दिलेल्या "Book A Meeting" बटण वर क्लिक करा आमच्या सोबत मीटिंग बुक करा

     

    तुम्हाला "CoolGola" Franchisee बद्दल सर्व माहिती दिली जाईल. 👇👇

    WhatsApp us
    "CoolGola" Franchisee बद्दल सर्व माहिती तुम्हाला व्हाट्सअप ला सेंड केली जाईल" 👉

    👉 महत्वाचे, आम्ही पूर्ण महाराष्ट्रात या वर्षी फक्त 20 चा Franchise ऑफर करत आहोत आणि पुढील वर्षी Price सुद्धा वाढवणार आहोत त्यामुळे, घाई करा

    Frequently Asked Questions

    1) हा Ice-Gola ब्रँड आहे आणि Ice-Gola Mostly उन्हाळ्यात चालतो मग ऑफ-सीझन मध्ये काय?

    जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत Full-Session चालतो ज्यामध्ये आमचा Monthly Average सेल्स हा ३-४ लाख Per Month असतो Off-Season मध्ये Ice-Gola चा सेल्स कमी होतो त्यामुळेच आपण कॅफे चे मॉडेल सुद्धा लाँच केले आहे जे पूर्ण 12 Month चालते

    2) इतर Ice-Gola ब्रँड च्या Competition बद्दल काय?

    सध्या तरी आपल्या जिल्ह्या मध्ये कोणताही Ice-Gola चा ब्रँड नाही (पण Obviously भविष्यात होऊ शकतात) आणि Ice-Cream सुद्धा आपली Competition च आहे आपली USP आहे... Fast Service, Hygienic Food & Environment आणि सर्वात महत्वाचे आपले Unique Flvour आम्ही सतत RND वरती वर्क करत असतो नवीन Flvour Main Franchise द्वारा introduce केले जातात ते मार्केट मध्ये टेस्ट केले जातात आणि मगच ते पुढे Continue केले जातात आणि अश्या प्रकारे Competition पेक्षा नेहमी पुढे राहण्याचा प्रयन्त आम्ही सातत्याने करत आहोत.

    3) मला Cool-Gola ब्रँड बद्दल आणि Franchise बद्दल जर अजून इन्फॉर्मशन घ्यायची असेल तर ती मी कशी घेऊ शकतो?

    त्या साठी खालील "BooK A Call" बटण वर क्लिक करा आणि फॉर्म फील करा आमच्या कडून तुम्हाला पुढील माहिती देण्यासाठी कॉल केला जाईल किंवा तुम्ही Directly आमच्या कोणत्याही Franchise ला भेट देऊ शकता आणि सर्व गोष्टी स्वतः पाहू शकता.

    Social Media

    खालील व्हिडिओ मध्ये तुम्ही Cool Gola चे कस्टमर Testimonial आणि Influencer Promotional Campaign पाहू शकता

    खालील Social Media Logo वर क्लिक करून तुम्ही आमच्या Social Media Pages ला भेट देऊ शकता... "CoolGola" च्या Social Media वर आम्ही सातत्याने Content टाकत असतो.

    Terms and Conditions I Privacy Policy


    This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed byFacebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc.


    Copyright ©coolgola.com All Rights Reserved.